E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
झेलन्स्की यांचे जर्मनीत स्वागत
Samruddhi Dhayagude
29 May 2025
लष्करी मदत आणि युद्धबंदीवर चर्चा
बर्लिन : रशियाविरोधातील युद्धात पाठिंबा आणि लष्करी मदत मिळविण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की बुधवारी जर्मनीच्या दौर्यावर आले. राजधानी बर्लिन येथे त्यांना लष्करी मानवंदना देण्यात आली. अध्यक्ष फ्रेडरीक मर्झ यांनी त्यांचे स्वागत केले.
युरोपीय महासंघात जर्मनीचे स्थान वरचे आहे. जर्मनी जगातील तिसरी आर्थिक महासत्ता असून महासंघाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे जर्मनीचे महत्त्व लक्षात घेता झेलन्स्की जर्मनीत आले आहेत. तसेच युक्रेनला लष्करी मदत देणारा अमेरिकेनंतरचा दुसरा देश आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धबंदी व्हावी, यासाठी जर्मनीने पुढाकार घेतला आहे. मर्झ तीन आठवड्यांपूर्वी जमर्ंनीचे चान्सलर झाले आहेत. त्यामुळे ते युक्रेनबाबत काय भूमिका घेतात ? याकडे जगाचे लक्ष लागले होते. दरम्यान, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली युद्धबंदीसंदर्भात सुरू असलेल्या चर्चेपासून रशियाचे अध्यक्ष पुतीन पळ काढत असल्याचा आरोपही जर्मनीच्या नेत्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर झेलन्स्की यांचा जर्मन दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे. त्यांनी सांगितले की, मी युद्धबंदीबाबत माझ्यासह तीन नेत्यांची उच्चस्तरीय बैठकीत चर्चा करण्यास तयार आहे. त्यात डोनाल्ड ट्रम्प, पुतीन आणि माझा समावेश असेल. अशा चर्चेमुळे ट्रम, पुतीन यांची भूमिका स्पष्टपणे समजेल. चर्चेचा कोणताही मसुदा मला मान्य असेल. आता त्यांनी बैठक तिघांमध्ये होणार की, ट्रम्प यांच्यासोबत होणार ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
Related
Articles
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
हगवणे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
31 May 2025
भारतीय युवा फलंदाज चमकले
04 Jun 2025
दिल्ली विभागातून रजित गुप्ता पहिला
03 Jun 2025
पर्यावरण दिनापासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका करणार
04 Jun 2025
पंतप्रधान मोदींनी घेतली शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांची भेट

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर